मे महिन्यात १० दिवस बँका बंद करा आपले बँकेचे काम वेळेवर.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार मे महिन्या मध्ये - खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण १० दिवस सुट्टी राहणार आहेत
तसे आता १५ मेपर्यंत राष्ट्रीयकृत बँका , सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत - म्हणजे दररोज फक्त ४ तास बँकिंग सुविधा देणार आहेत
१ मे ला - महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त बँका बंद राहतील
२ मे ला - रविवारची सुट्टी
८ मे ला - दुसऱ्या शनिवारची सुट्टी
९ मे ला - रविवारची सुट्टी
१४ मे ला - अक्षयतृतीया आणि रमजान ची सुट्टी
१६ मे ला - रविवारची सुट्टी
२२ मे ला - चवथ्या शनिवारची सुट्टी
२३ मे ला - रविवारची सुट्टी
२६ मे ला - बुद्धपौर्णिमा ची सुट्टी
३० मे ला - रविवारची सुट्टी
मे महिन्यात बँका - १० दिवस बंद राहतील.
२ मे ला - रविवारची सुट्टी
८ मे ला - दुसऱ्या शनिवारची सुट्टी
९ मे ला - रविवारची सुट्टी
१४ मे ला - अक्षयतृतीया आणि रमजान ची सुट्टी
१६ मे ला - रविवारची सुट्टी
२२ मे ला - चवथ्या शनिवारची सुट्टी
२३ मे ला - रविवारची सुट्टी
२६ मे ला - बुद्धपौर्णिमा ची सुट्टी
३० मे ला - रविवारची सुट्टी
मे महिन्यात बँका - १० दिवस बंद राहतील.
0 Response to " मे महिन्यात १० दिवस बँका बंद करा आपले बँकेचे काम वेळेवर. 10 Day Bank Closed."
टिप्पणी पोस्ट करा