शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; किसान सन्मानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा…
पंतप्रधानांनी केलेल्या एका क्लिकनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ही रक्कम जमा झाली. पंतप्रधान मोदी यांनी १६ हजार कोटींचा PM-KISAN निधी जारी केला आहे. PM-KISAN अंतर्गत आत्तापर्यंत २ लाख कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. १७) पंतप्रधान पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी किसान सन्मान योजनेची रक्कम एका क्लिकवर वितरीत केली.
Share this post
0 Response to "शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; किसान सन्मानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा…"
0 Response to "शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; किसान सन्मानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा…"
टिप्पणी पोस्ट करा