चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण..

पेज

चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण..

चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण..

चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण

    मुसळधार पावसाची शक्यता 👉 राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता यास चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात मंगळवारी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण असून पुण्यात बुधवारीहीदेखील मुसळधार पाऊस असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. खरंतर, तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण, रायगड, सिंधुदूर्ग, मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. 

0 Response to "चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण.."

टिप्पणी पोस्ट करा

Ads

Ads Center 1

#

Ads Center 2

#

Ads Center 3

#