हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई, मुंबई शहर मुंबई उपनगर आणि आजूबाजू च्या भागात पावसाच्या हालक्या सरी किंवा विजांच्या कळकटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भ मराठवाड्याचा अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पावसाची हजेरी ठिकाण हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होऊ शकते. आज राज्यात सरळ दूर पावसाची शक्यता आहे. ठिकाणी विजय मी गरजेनुसार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विजासह पावसाचा इशारा
कोकणातील पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या भागात होणार आहे तर
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे, जळगाव,नाशिक,नगर,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर
मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड ,उस्मानाबाद,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर
विदर्भात बुलढाणा,अकोला,वाशिम,अमरावती,यवतमाळ,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
0 Response to "परतीचा पाऊस महाराष्ट्राला जोडपणार हवामान खात्याकडून अलर्ट..."
टिप्पणी पोस्ट करा