YouTube वर व्हिडीओ पाहात असताना करता येणार नाही हे काम, कंपनीकडून फीचरमध्ये बदल...

पेज

YouTube वर व्हिडीओ पाहात असताना करता येणार नाही हे काम, कंपनीकडून फीचरमध्ये बदल...

YouTube वर व्हिडीओ पाहात असताना करता येणार नाही हे काम, कंपनीकडून फीचरमध्ये बदल...

YouTube वर व्हिडीओ पाहात असताना करता येणार नाही हे काम, कंपनीकडून फीचरमध्ये बदल

YouTube वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, हे खास फीचर हटवलं.

YouTube


मुंबई: तुम्ही जर युट्यूब वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. युट्यूबने आपल्या अॅपमध्ये दोन नवीन फीचर आणले आहेत. या फीचरचा फायदा युझर्सना होणार आहे. युट्यूबवरील हे दोन बदल नेमके काय असणार आहेत आणि त्याचा फायदा कसा होणार आहे हे जाणून घेऊया.

युट्यूबने डिसलाइक फीचर हाईड करता यावं यासाठी हे खास फीचर आणलं आहे. बरेचदा व्हिडीओ हे किती लाईक आणि किती डिसलाइक मिळाले यावरून पाहिले जातात. त्यामुळे आता कमेंटप्रमाणेच डिसलाइकही हाइड करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
  • "न्यू टू यू" नवीन फीचर
युझर्स डिसलाइक करू शकतात आणि ते खासगी मेसेज करून आपला अभिप्राय देखील कळवू शकतात. याशिवाय होम पेजवर आता सतत दिसणाऱ्या व्हिडीओच्या व्यतिरिक्त युट्यूबने एक नवीन फीचर आणलं आहे. या फीचरमुळे नव्या युट्यूबर्सना मोठी संधी मिळाली आहे. त्यांचे नवीन व्हिडीओ दिसण्यासाठी मदत होणार आहे.

  • नेमकं काय फीचर
होम पेजवर आपण पाहिलेले व्हिडीओ किंवा सबस्क्राइब केलेल्या चॅनलवरील व्हिडीओ आपल्याला दिसतात. मात्र न्यू टू यू या फीचरवर क्लीक केल्यानंतर तिथे तुम्हाला नवीन आलेले व्हिडीओ दिसणार आहेत. तिथे तुम्हाला कोणताही जुना किंवा तुम्ही पाहिलेला व्हिडीओ पुन्हा दिसणार नाही. युट्य़ूबवर जेवढे नवीन व्हिडीओ अपलोड होतात ते तुम्हाला दिसणार आहेत.

नवीन टॅब मोबाइल, डेस्कटॉप आणि टीव्ही यासाठी हे फीचर वापरता येणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटलं की नवीन फीचर आणि झालेले बदल अधिक सविस्तरपणे सांगण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. हे नवीन फीचर तुम्हाला नवीन नवीन व्हिडीओ दाखवतं. त्यामुळे वेगवेगळे व्हिडीओ देखील पाहता येऊ शकतात

0 Response to "YouTube वर व्हिडीओ पाहात असताना करता येणार नाही हे काम, कंपनीकडून फीचरमध्ये बदल..."

टिप्पणी पोस्ट करा

Ads

Ads Center 1

#

Ads Center 2

#

Ads Center 3

#