1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स नियमात होणार बदल - DRIVING LICENSE
ड्रायव्हिंग लायसन्स (DRIVING LICENSE) मिळवणं हे आता होणार सोपे, आधी वाहन परवान्यासाठी (Driving License) लेखी परीक्षेपासून ते ड्रायविंग टेस्ट पर्यंत अनेक प्रक्रियेतून जावे लागत होते. टेस्टसाठी आरटीओ कार्यालय मध्ये तासनतास थांबावे लागत असायचे. पण आता या सर्व अडचणी पासून सुटका होणार आहे. कारण वाहन परवाना संबंधात नवीन नियम येणार आहेत. या नियमानुसार तुम्हाला टेस्टसाठी रांगेत उभे राहावं लागणार नाही. त्याऐवजी, तुम्ही कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त ड्रायविंग सेंटरवर (Driving Center) जाऊन टेस्ट देऊ शकता. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांचा फायदा नागरिकांना होणार आहे. आता वाहन परवाना काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओमध्ये (RTO) जाण्याची गरज भासणार नाही. वाहन परवान्यासाठी सरकारने बनवलेले नवीन नियम पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहेत. यामुळे आगामी काळात वाहन परवाना बनवणार असलेल्या लोकांना या नवीन नियमाने नक्कीच फायदा मिळणार आहे.
- १ जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स नियमात होणार बदल - DRIVING LICENSE
वाहन परवाना बनवायचं म्हटलं की ड्रायविंग टेस्ट आलीच, मात्र वाहन परवाना बनवण्याच्या नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायविंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय १ जुलै २०२२ पासून नवीन नियम लागू करणार आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना काढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.- कशी असेल वाहन परवाना बनवण्याची प्रक्रिया?
वाहन परवाना बनवण्यासाठी, तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुमची टेस्ट कधी होईल यासाठी वाट पहावी लागणार नाही. आपले वेळ घालवून कोणत्याही जिल्हा कार्यालय किंवा आरटीओ ऑफिस मध्ये जावे लागणार नाही. आपण कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायविंग ट्रेनिंग स्कूल मध्ये वाहन परवानासाठी नोंदणी अर्ज करू शकता. त्यानंतर तेथून प्रशिक्षण घेतल्यानंतर, तिथेच टेस्ट देऊ शकता. ड्रायविंग स्कूलकडून टेस्ट पास झालेल्या नागरिकांना एक सर्टिफिकेट दिलं जाईल. त्या प्रमाणपत्राद्वारे नागरिकांचं वाहन परवाना बनवलं जाईल. https://mahanews.njscenter.in/2022/05/Driving-License-Ruls-Change.html- कशी असेल वाहन परवाना टेस्ट ?
वाहन परवानासाठी परिवहन मंत्रालयाने एक कोर्स तयार केला आहे.
कोर्स थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये विभागलेला असेल.
लाइट मोटर व्हेईकल (LMV) साठी कोर्सचा कालावधी ४ आठवडे आहे जो २९ तासांचा असेल.
प्रात्यक्षिकासाठी रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींसाठी २१ तासांचा अवधी दिला जाईल.
उर्वरित ८ तास थिअरीची माहिती दिली जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला ड्रायविंग स्कूलकडून सर्टिफिकेट दिलं जाईल.
यामुळे वाहन परवाना बनवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना दिलासा मिळेल.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मागील काही वर्षात नियमांमध्ये अनेक बदल करून चालक आणि वाहनांच्या सद्य परिस्थिती नुसार त्यात बदल केले आहेत. अनेक सुविधा आता ऑनलाईन स्वरुपात मंत्रालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत. फास्टॅगच्या रुपाने आता टोलनाक्यांवर ट्रॅफिक जॅम टाळले जात आहे. कारण फास्टॅगमुळे आपोआपच टोल वाहनचालकांच्या खात्यातून कापून घेण्यात येतो आहे. याशिवाय रस्ते आणि महामार्गांवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत. वाहन परवानाच्या नियमांतील बदल हे त्यातीलच पुढील पाऊल आहे. यामुळे नागरिकांना सहजरित्या वाहन परवाना उपलब्ध होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे.
तसेच जर तुम्ही तुमचं वाहन परवाना (DL) बनवण्याचा किंवा रिन्यू करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून वाहन परवाना (Driving License) बनवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांचं सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. हे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला वाहन परवाना बनवण्यासाठी आरटीओ ऑफिस (RTO) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारकडून बनवण्यात आलेले वाहन परवानाचे नवे नियम आधीच्या नियमांच्या तुलनेत अधिक सहज-सोपे आहेत.
विविध प्रकारचे वाहन विषयातील कामे करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : लिक

- ट्रेनिंग सेंटरसाठी सूचना पुढील प्रमाणे असतील !
- प्रशिक्षक किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
- किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
- दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जागा.
- अवजड प्रवासी / माल वाहने किंवा ट्रेलरसाठी प्रशिक्षण केंद्रा जवळ दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.
- ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम सिद्धांत आणि व्यावहारिक २ भागांमध्ये विभागलेला असावे.
- प्रशिक्षण केंद्रात बायोमेट्रिक यंत्रणा असणे आवश्यक आहे.
- मध्यम आणि अवजड वाहन मोटार वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तासांचा आहे.
- थिअरी क्लासचे 8 तास आणि प्रॅक्टिकलचे 31 तास असतील.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मागील काही वर्षात नियमांमध्ये अनेक बदल करून चालक आणि वाहनांच्या सद्य परिस्थिती नुसार त्यात बदल केले आहेत. अनेक सुविधा आता ऑनलाईन स्वरुपात मंत्रालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत. फास्टॅगच्या रुपाने आता टोलनाक्यांवर ट्रॅफिक जॅम टाळले जात आहे. कारण फास्टॅगमुळे आपोआपच टोल वाहनचालकांच्या खात्यातून कापून घेण्यात येतो आहे. याशिवाय रस्ते आणि महामार्गांवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत. वाहन परवानाच्या नियमांतील बदल हे त्यातीलच पुढील पाऊल आहे. यामुळे नागरिकांना सहजरित्या वाहन परवाना उपलब्ध होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे.
तसेच जर तुम्ही तुमचं वाहन परवाना (DL) बनवण्याचा किंवा रिन्यू करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून वाहन परवाना (Driving License) बनवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांचं सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. हे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला वाहन परवाना बनवण्यासाठी आरटीओ ऑफिस (RTO) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारकडून बनवण्यात आलेले वाहन परवानाचे नवे नियम आधीच्या नियमांच्या तुलनेत अधिक सहज-सोपे आहेत.
विविध प्रकारचे वाहन विषयातील कामे करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : लिक
0 Response to "1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स नियमात होणार बदल - DRIVING LICENSE"
टिप्पणी पोस्ट करा