कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे.

पेज

कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे.

कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे.
कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे.

कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे
    ब्लॅक फंगस (Black fungus), व्हाइट फंगस (White Fungus), येलो फंगस (Yellow fungus) अशा वेगवेगळ्या फंगल इन्फेक्शनची प्रकरणं समोर येत आहेत. त्यात आता व्हाइट फंगसचं भयंकर असं प्रकरण समोर आलं आहे. या फंगसनं एका रुग्णांची अक्षरश: आतडीच पोखरून काढली आहेत. या रुग्णाच्या आतड्यांमध्ये छेद झाले (White Fungus cause hole in intestine) आहेत. व्हाइट फंगसमुळे आतड्यांमध्ये होल झालेलं हे पहिलंच प्रकरण भारतात आढळलं आहे.49 वर्षांच्या महिलेला पोटात तीव्र वेदना होत होत्या. तिला उलटी आणि डायरियाही होता, तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. 13 मे रोजी 2021 रोजी सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिच्या तपासण्या केलाआणि रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला.रुग्णालयाच्या सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड सीवर ट्रान्सप्लांटेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिटी स्कॅनमध्ये या महिलेच्या पोटात हवा आणि द्रव असल्याचं दिसलं. तिच्या आतड्यांमध्ये छेद असल्याचं हे लक्षण होतं. तिच्या अन्ननलिकेत, छोट्या आणि मोठ्या आतड्यांमध्ये छेद झाले होते.

0 Response to "कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे."

टिप्पणी पोस्ट करा

Ads

Ads Center 1

#

Ads Center 2

#

Ads Center 3

#