💰 महाराष्ट्र सरकारची योजना ! स्वयंरोजगारासाठी मिळेल 50 लाखांपर्यंत कर्ज
तुम्हाला स्वयंरोजगारासाठी कर्ज हवे असेल ,तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय ,वित्त आणि विकास महामंडळ हि योजना तुमच्यासाठी महत्वाची ठरते
- यामध्ये आपण विविध उद्योगासाठी कर्ज घेऊ शकता - तर यासाठी बीज भांडवल योजना , थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याज परतावा - या योजनांचा समावेश आहे
- बीज भांडवल योजना - या योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये आहे , तर परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असणार आहे.
- थेट कर् योजना - या योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये आहे - या योजनेंतर्गत नियमितपणे दरमहा ठरविलेला हप्ता भरल्यास व्याजदर शून्य टक्के आहे
- वैयक्तिक कर्ज योजना - या योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 10 लाख रुपये आहे
- गट कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये पर्यंत असणार आहे.
- पात्रता काय आहे ? - या योजनामध्ये लाभार्थी इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा , लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 50 या दरम्यान असावे.- तसेच त्याचा सिबिल स्कोर 500 पेक्षा जास्त असावा.
- येथे करा नाव नोंदणी - योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी केल्यानंतर , कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- स्वयंरोजगारासाठी कर्ज कसे मिळवावे - हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Nemki info snd kran
उत्तर द्याहटवा